¡Sorpréndeme!

Namrata sambherao | हास्यजत्रेच्या कलाकारांचं नवीन नाटक | कुर्रर्रर्रर्र | Prasad Khandekar

2021-02-24 3 Dailymotion

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे कलाकार नेहमीच प्रेक्षकांना खूप हसवतात. मात्र आता ही विनोदवीरांची टीम एक नवं कोरं नाटक घेऊन रंगभूमीवर येणार आहे. नाटकाचं नाव आहे कुर्रर्रर्र. जाणून घेऊया या बद्दल व्हीडिओमध्ये. Reporter : Pooja SAraf Video Editor : Ganesh Thale